DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsWhat is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast
What is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast

What is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast

Update: 2025-05-28
Share

Description

वेदना म्हणजे नेमकं काय असतं? वेदना आणि दुःख यामध्ये काय फरक आहे? प्रत्येक वेदना म्हणजे दुःख असतं का? वेदनांची आपल्याला भीती वाटते का?बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता वेगळी असते का? वेदना सहनशीलतेवर परिणाम करतात का? वेदना सहन करणं योग्य आहे का? शारीरिक वेदना आणि मानसिक वेदनांमध्ये काय फरक आहे? आणि वेदना टाळता येऊ शकते का? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे.What is pain? What precisely constitutes pain, and how does it differ from suffering? Is every experience of pain necessarily a form of suffering? Why do we often fear pain? Is there a difference in pain tolerance between men and women? To what extent does an individual's capacity to endure pain vary, and how does this influence their experience of it? Is it advisable to tolerate pain, or should one always seek intervention or relief? What distinguishes physical pain from psychological or emotional pain?We had a profound and thought-provoking conversation with Dr. Nandu Mulmule (Senior Psychiatrist). Don't miss this insightful discussion!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Nandu Mulmule (Sr. Psychiatrist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editors: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge,Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: https://open.spotify.com/episode/5eV78mlNKZk8I56d4nC1R5?si=Q5i902-xQBWYIO2l0pBylA#AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

What is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast

What is Pain? | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast

Amuk Tamuk